![श्री संत वासुदेव महाराज अकोट](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLk_YVORwrC3FzZl6Pg-k9g5pcWQfGfIHyyn3MzzwtxrlFvQh-s4Odx2C0GunoJyUf67Xr3kgAZeROLnNxnILP4eVeVzPeuR-83iNZEUtokANtR4S-PL1VnaHyb0j_tz6NJI_i63ByJeA/s1600/10422494_668586449936380_7981349445301874018_n.jpg)
जगोदोद्धारक, प्रात:स्मरणीय, ईश्वरीय विभूती असलेले साधू-संत म्हणजे आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच आहेत.अशाच संत परंपरेतील संतांची भूमी म्हणून नाव लौकिक असलेली अकोट नगरी ता.अकोट जि.अकोला (महाराष्ट्र-४४४१०१) याच नगरीतील गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज एक दिव्य संत विभूती..... भक्तिमार्ग दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे गुरुवर्यश्री संत वासुदेव महाराज !!!
मुख्य पाने
- Home
- शताब्दी महोत्सव
- श्रींचे फोटो
- ऑडिओ / व्हिडीओ
- गुरुवर्यांचे चरित्र
- गुरुवर्यांची वंशावळ
- श्री संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर अकोली जहागीर
- श्री संत भास्कर महाराज समाधी मंदिर अड़गांव
- गुरुवर्यांचे निवासस्थान
- श्री क्षेत्र श्रद्धासागरचे विहंगम दृष्य
- ऐतिहासिक पत्रे
- गुरुवर्यांची ग्रंथ संपदा
- सदगुरूंचे विविधांगी संदेश(समाज प्रबोधन)
- विश्वस्त मंडळ श्री क्षेत्र श्रद्धासागर
- संस्थेच्या शाखा
- संस्थेचे वार्षिक उत्सव
- संस्थेची प्रकाशने
- मध्यस्थी परिवार
- गुरुवर्यांची मंदिरे
- मान्यवर भेटी
- सेवाधारी
- संस्थेचा वार्षिक जमा - खर्च
Friday, 24 February 2017
Thursday, 23 February 2017
Sunday, 19 February 2017
⧪ आवाहन ⧪
'श्री क्षेत्र आळंदी - श्री क्षेत्र श्रद्धासागर' हा अनुबंध अखंड राहावा,वारकर्यांची निवास व्यवस्था व्हावी,विध्यार्थ्यांकरिता आध्यात्मिक शिक्षणाची सोय व्हावी,अशा उदात्त हेतूने पुण्यसलीला इंद्रायणी मातेसमीप सिद्धबेट परिसरामध्ये ( आळंदी देवाची येथे ) ६ गुंठे भूखंड खरीदी करून 'श्री संत वासुदेव महाराराज धर्मशाळा'उभारण्याचा संकल्प श्री संस्थेने केला आहे.श्री ज्ञानराज माऊलींच्या कृपेने,श्री महाराजांच्या आशीर्वादाच्या पाठबळाने व आपण समस्त भक्तराजांच्या सहकार्याने हा सत्य संकल्प सिद्धीस जाईल व या 'ज्ञानतीर्थावर'श्री संत वासुदेव महाराजांची ही भव्य वास्तु अल्पावधीत पूर्ण होईल,असा संस्थेला विश्वास आहे.
या ठिकाणी उभारल्या जाणार्या - भव्य हॉल,यात्रेकरूंसाठी सर्व सुविधांनी युक्त खोल्या,प्रशस्त भोजन कक्ष,स्वतंत्र व सुसज्ज्य स्वयंपाक गृह,पार्किंग व भक्तनिवास.
या सेवकार्याकरिता हस्ते - परहस्ते देणगी रूपाने यथाशक्ती मदत करावी,ही नम्र विनंती .
( भक्तनिवास निर्माण कार्य करतेवेळी आपण आपली देणगी देऊन एक खोली आपल्या करिता आरक्षित करू शकता.सविस्तर माहिती करिता संस्था प्रशासनासोबत संपर्क करावा )
Subscribe to:
Posts (Atom)