मान्यवर भेटी









               श्रद्धासागारमध्ये श्रद्धेचे दर्शन घडले.जीवनात श्रद्धा ही ज्ञानप्राप्तीचे साधन भगवंताने अर्जुनास सांगितले आहे.
                      'श्रद्धावान लभते ज्ञानम ' श्रीगुरू वासुदेवमहाराजांविषयीची श्रद्धा ही खूप चांगल्या प्रकारे दिसून आली.जन्मशताब्दीचे उत्सव सर्वत्र घडविले जात आहेत. अस्तु सर्व जन श्रद्धावान होऊन ज्ञानभक्ती संपन्न होवोत हीच सदभावना प्रगट करून लेखानीस विराम देतो.


  संतदासानुदास         
     पा.अ.घुले          
(श्री ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले) 
अध्यक्ष,गाथा  मंदिर देहू







परम संगणकाचे जनक मा.श्री विजय भटकर यांची श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे भेट 

श्रींच्या मूर्तीचे भक्तिभावाने पूजन करतानी श्री विजय भटकर 



श्रींच्या चरणी  भक्तिभावाने नमन  करतानी श्री विजय भटकर




मा.श्री विजय भटकर साहेबांचे कुंकुमतिलक लावून स्वागत करतानी
कोषाध्यक्ष श्री लाजुरकर साहेब 




संस्थेच्या कार्याविषयी विश्वस्त मंडळासोबत आस्थेने हितगुज करतानी
 मा.श्री विजयजी भटकर 

    


Caption Text
Caption Text
Caption Text
Caption Two
Caption Text
Caption Three