संस्थेद्वारा प्रसारित व प्रक्षेपित युट्युब व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
संस्थेचे अधिकृत Youtube Channel ला Subscribe करायला विसरू नका.
जगोदोद्धारक, प्रात:स्मरणीय, ईश्वरीय विभूती असलेले साधू-संत म्हणजे आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच आहेत.अशाच संत परंपरेतील संतांची भूमी म्हणून नाव लौकिक असलेली अकोट नगरी ता.अकोट जि.अकोला (महाराष्ट्र-४४४१०१) याच नगरीतील गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज एक दिव्य संत विभूती..... भक्तिमार्ग दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे गुरुवर्यश्री संत वासुदेव महाराज !!!