संस्थेची प्रकाशने



श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था,अकोट 




संस्थेची प्रकाशने 


'श्रीगुरूपदपद्मपराग' ग्रंथ प्रकाशन सोहळा बघण्याकरिता येथे क्लिक करा.
























 श्रींच्या चांदीच्या नाण्याचे भक्तार्पण ...
श्रींच्या जन्मशताब्दी निमित्त श्रींची प्रतिमा असलेल्या चांदीच्या नाण्यांचे (शिक्याचे)भक्तार्पण  भक्तगणांच्या आग्रहास्तव संस्थेद्वारा दि.२३/०२/२०१७ ला रामायनाचार्य मा.श्री रामराव महाराज ढोक यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
१००१ रु ची पावती घेणा-या भक्तगणास शिक्का उपलब्ध होईल.



नाण्याचे अनावरण करतानी विश्वस्त मंडळ 




श्रींचे चांदीचे नाणे 



श्रींच्या चांदीच्या नाण्याचे छायाचित्र 






श्री क्षेत्र श्रद्धासागर विषयीचे भक्ती संगीत ...




श्री संत वासुदेव महाराज 'गुरुवंदना'





श्री संत वासुदेव महाराज मंत्र 



श्री गंगाधरजी गोहाड (वासुदेवदास ) रचित गुरूवर्यांच्या जीवनावरील भावांजली