ऐतिहासिक पत्रे

ऐतिहासिक पत्रे  





भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा
 श्री वासुदेव महाराजकृत "श्री गजानन महाराज  चरित्र "या ग्रंथावरील अभिप्राय (१९६८)


युनायटेड स्टेट्स लायब्ररी ऑफ कॉंग्रेस,वाशिंग्टन चा
 गुरुवर्य श्री वासुदेव महाराजांशी पत्रव्यवहार(सन १९६६)




इंटर नँशनल बायोग्राफिकल सेंटर केम्ब्रिज इंग्लड चे
 गुरुवर्य श्री वासुदेव महाराजांना  कार्य गौरवपर पत्र (सन १९९९)



 गुरुवर्य श्री वासुदेव महाराजांचे आयुर्वेदिक रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र  








वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) यांचे कडून 
श्री वासुदेव महाराजांना मिळालेला वारकरी रत्न पुरस्कार व गौरव पत्र (१जानेवरी २००६)  


श्री मारुती महाराज गुरव,वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे
 श्री वासुदेव महाराजांना माजी विद्यार्थी या नात्याने पत्र (सन १९४२)






श्री गजानन महाराज संस्थान शेगाव ,चा श्री गुरुवर्य वासुदेव महाराजांशी पत्रव्यवहार



गुरुवर्य श्री वासुदेव महाराज यांचे हस्ताक्षर 






सरपंच ग्रा.पं.रोहीणखेड जि.बुलढाणा यांचे  गुरुवर्य श्री वासुदेव महाराजांना श्री गजानन महाराज हे थळ या गावचे असल्याबद्दलचे पत्र.(सन १९७०)





श्री देहूकर माउली यांचा श्री वासुदेव महाराज कृत संत शिरोमणी जगदगुरू श्री तुकाराम महाराज चरित्र या ग्रंथावरील अभिप्राय (सन १९९०)





श्री ग्यानु परसराम पोटदुखे रा.शेगाव यांनी श्री गजानन महाराजांना प्रत्यक्ष पाहून त्यांचे वर्णन करून श्री वासुदेव महाराजांना वरील पत्राद्वारे लिहून कळविलेले चरित्र. एकूण पासष्ट पाने (सन १९६५ )


"श्री गजानन महाराज ओवीबद्ध चरित्र "या श्री वासुदेव महाराज लिखित ग्रंथाबद्दल
 पुणे विद्यापीठ कुलगुरू यांचा अभिप्राय दि.(३/३/१९६५)





इन्कम टँक्स ऑफिस खामगाव चा श्री वासुदेव महाराजांचे वडील तथा श्री भास्कर महाराजांचे सुपुत्र श्री पुंडलीक भास्कर पाटील यांचेशी पत्र व्यवहार (सन १९२९ )



जेष्ठ विधिज्ञ श्री ज.ग.उपाख्य दादासाहेब रोही यांनी संस्कृत मध्ये केलेला
 श्री वासुदेव महाराजांच्या कार्याचा गौरव