मध्यस्थी परिवार


श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट,र.न.ई ४४८ अंतर्गत 


'मध्यस्ती'वधू-वर सूचक केंद्र,अकोट

कार्यालय : श्री क्षेत्र श्रद्धासागर ,दर्यापूर रोड ,अकोट  जि. आकोला ( महाराष्ट्र - ४४४१०१  ) 


                       समाजातील उपवर मुला-मुलिंचे विवाह योग लवकरात लवकर,सहज आणि सुलभरीत्या जुळावेत यासाठी योग्य अशा मध्यस्तींची गरज भासते.ती करण्याचे सदहेतुने "मध्यस्ती" या वधू - वर सूचक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.या उपक्रमास समाजशील बांधवांचे मोलाचे सहकार्य व उदात्त योगदान लाभेल ही अपेक्षा .


















➤ विवाहयोग्य व विवाहोच्छुक युवक -युवतींचा शोध घेऊन रितसर नोंदणी करणे.
➤ अनुरूप जोडीदार निवडण्यास योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य  करणे
➤ उपवधू -वर परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करणे.
➤ 'मध्यस्ती' या उपवधू -वर परिचय पुस्तिकेची निर्मिती व प्रकाशन करणे.
➤ आदर्श /सामुहिक विवाहास प्रोत्साहन देवून असे विवाह प्रत्यक्षात घडवून आणणे
➤ विवाहोच्छुक घटस्फोटीत,परित्यक्त्या ,विधवा /विधूर युवक युवतींचा पुनर्विवाह घडवून आणणे.
➤ विवाह विषयक वादग्रस्त प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यास सहकार्य करणे.
➤ इतर सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणे.
➤ श्री.क्षेत्र श्रद्धासागर अकोट येथे दर रविवारी साप्ताहिक सोयरिक विषयक बैठकीचे आयोजन करून पालकांना उचित मार्गदर्शन करणे.
➤ वेळ - सकाळी ११ ते सायं . ५ पर्यंत











नाव पद संपर्क क्रमांक
श्री बाळासाहेब मधुकरराव फोकमारे अध्यक्ष 9922808506
श्री अशोकराव पांडुरंगजी पाचडे उपाध्यक्ष 9673591240
श्री जयकृष्ण शामराव वाकोडे कोषाध्यक्ष 9011551595
श्री सुरेश नामदेवराव कराळे सचिव 7028855415
श्री नंदकिशोर पंजाबराव हिंगणकर सहसचिव 9922469010
श्री महादेवराव विठ्ठलराव सावरकर सदस्य 000
श्री विलासराव गंगाधरजी चोरे सदस्य 000
श्री मधुकर आत्मारामजी पुंडकर सदस्य 9527603398
श्री नागोराव श्रीरामजी वानखडे सदस्य 9850498651
श्री नागोराव आनंदराव कुलट सदस्य 9579675700
श्री साहेबराव पुरुषोत्तम मंगळे सदस्य 9423847870
सौ.वृंदाताई रामदास मंगळे सदस्या 8275296755
सौ.ज्योतीताई विनायकराव कुकडे सदस्या 9970636727
श्री महादेवराव बोरोकार कार्या.सहा. 000




अध्यक्ष 




   उपाध्यक्ष



   कोषाध्यक्ष




सचिव 




   सहसचिव

   





    श्री महादेवराव विठ्ठलराव सावरकर
सदस्य




    श्री विलासराव गंगाधरजी चोरे
    सदस्य




    
    सदस्य

   



    सदस्य
   







                  



सदस्य
                 


 सदस्या

   


 सदस्या

                  


कार्यालयीन  सहाय्य