सेवाधारी
श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे वर्षभर संपन्न होत असलेले श्री ज्ञानेश्वरी पारायण ,विविध पुण्यतिथ्या,शिबीर,काकडा आरतीसह सर्वच आध्यात्मिक कार्यक्रमाचं व्यासपीठ नेतृत्व श्री ह.भ.प.अंबादास महाराज मानकर,पिंप्री यांचे नेतृत्वामध्ये संपन्न होत असते.
श्रींची दैनंदिन पुजार्चना,अभिषेक,नैवद्य,आरतीसह सर्व सेवा...
श्री ह.भ.प.सोपान महाराज वाघ व
श्री ह.भ.प.शाम महाराज पुरी
श्रींच्या मंदिर गाभा-यात अखंड वीणा सुरु असतो.अखंड वीणा वाजवून श्रींच्या चरणी आपली सेवा अर्पण करणारे
विणेकरी
मंदिर परिसरातील झाडांना व परिसराला आपल्या मुलाबाळा प्रमाणे जतन करणारे
श्री डोबाळे काका व त्यांचे सहकारी .....
संस्थेच्या विविध सामाजिक,धार्मिक कार्यात
श्रींच्या चरणी आपली सेवा सेवा अर्पण करणा-या गावांची यादी.
नंदिपेठ,अकोट | पुंडा | जळगाव(नहाटे) |
---|---|---|
नेव्होरी | बेलुरा | वणी-वारुळा |
वरूर जऊळका | रोहणखेड | दिनोडा |
पिंप्री | विटाळी सावरगाव | वडाळी सटवाई |
कारला | अकोली जहाॅगीर | आसेगाव बाजार |