श्री संत वासुदेव महाराज यांचे मंदिर,श्री क्षेत्र श्रद्धासागर अकोट
विदर्भातील सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्री रवींद्र वानखडे यांचे
संकल्पनेतून तथा श्रींच्या सेवाभावनेतून आकारास आलेले,लाखो भक्तांचे श्रद्धास्थान
गुरुवर्य,विदर्भ माऊली श्री संत वासुदेव महाराज यांचे अकोट नगरीत स्थित मंदिर,
श्री क्षेत्र श्रद्धासागर
रात्र समई चांदण्याच्या साक्षीने विद्युत प्रकाश झोतात चकाकताना
"श्री क्षेत्र श्रद्धासागर"
सांज समई तुषारांच्या साक्षीने मनमंडलात बंधिस्त करावे असे नयनरम्य दृष्य
"श्री क्षेत्र श्रद्धासागर"
गुरुमाऊलिंचे मंदिर एका दृष्टीक्षेपात
"श्री क्षेत्र श्रद्धासागर"
श्रींच्या जन्मशताब्दीनिमित्त आनंदाने न्हावून निघालेले विद्युत रोषणाईत श्रींचे मंदिर
श्रींच्या मंदिरातील विद्युत रोषणाईच्या वेगवेगळ्या रंगछटा
भक्तांचे चित्त वेधक ठरलेली नेत्रदीपक रोषणाई
आनंदोत्सवात आपले तेज प्रगट करातांनी श्रींचे मंदिर
श्रींचे मंदिर
मंदिर परिसरातील एक रंगछटा
संपूर्ण विद्युत रोषणाईने न्हावून निघाले श्रींचे मंदिर एका दृष्टीक्षेपात
वारकरी भवन
सूर्यास्तावेळी श्रींचे मंदिर
प्रभात समईची प्रसन्नता
सांज समई
कल्पवृक्षासह श्रींचे मंदिर
वारकरी भवनातून श्रींचे मंदिरात जाण्याचा मार्ग
आरती समई श्रींचे मंदिर
दिव्यांची आरास
दीपोत्सवात तुषारक्रीडा
एका दृष्टीक्षेपात कारंज्यासह श्रींचे मंदिर
गाभारा प्रवेश मुख्यद्वार
घन ओथंबून येता
निसर्ग सौदर्याची मुक्तहस्ते उधळण
प्रात:समईचे विलोभनीय दृष्य
परिसरातील फुललेली बाग
सांजवात
मुख्य प्रवेशमार्ग